Good Morning Images in Marathi

Good Morning Marathi Messages. Good Morning Images In Marathi. Suprbhat Marathi, Good Morning In Marathi With Images, Shubh Sakal Images, शुभ सकाळ, शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ मेसेज,

Good Morning Images in Marathi | शुभ सकाळ

शुभ सकाळ
शुभ सकाळ
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत. दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत. शुभ प्रभात .. शुभ दिवस…
शुभ सकाळ
शुभ सकाळ
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही….गुड मॉर्निंग
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…सुप्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
तु झोपण्या अधी
सर्वाना माफ करत जा.!!
तु सकाळी जागे होण्या
अधी अपुन तुला माफ करीन
शुभ सकाळ
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
 fresh good morning marathi sms
fresh good morning marathi sms
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!
तुमचा दिवस शुभ जावो
शुभ सकाळ
शुभ सकाळ
पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!!! सुप्रभात !!!!
 Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
 good morning images in marathi for friends
good morning images in marathi for friends
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास….गुड मॉर्निंग
1 2 3 4Next page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button